Facebook Marketing Course In मराठी
Learn Facebook marketing! Grow your business, build a career. Covers Facebook Groups, Pages & Audiences. Master essential topics.
Course Content
Facebook Marketing Course In मराठी is a beginner-level Udemy course taught by Mahendra Gadmire. It runs 9h 51m, is taught in English, and includes a certificate of completion. Learners rate it 4.7 out of 5 from 14 reviews, with 59 students enrolled. It is a paid course, last updated June 2021.
आजच "Facebook Marketing in मराठी 2020" कोर्समध्ये सामील व्हा आणि फेसबुक मार्केटिंगमध्ये तज्ञ बना!
हा कोर्स खास तुमच्यासाठी, कारण यातील सर्व शैक्षणिक व्हिडिओ मराठी भाषेत आहेत. तुमचा व्यवसाय, सेवा, ब्रँड, उत्पादन किंवा तुमची स्वतःची ओळख डिजिटल जगात पोहोचवण्यासाठी फेसबुक एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
फेसबुक मार्केटिंग आणि जाहिरातींमध्ये तज्ञ कसे बनायचे?
मी तुम्हाला फेसबुकचा वापर करून नवीन ग्राहक कसे शोधायचे हे शिकवेन.
- दररोज हजारो नवीन लोकांशी संपर्क कसा साधावा हे सांगेन.
- फेसबुक ग्रुप, पेज आणि इव्हेंट कसे तयार करायचे आणि त्यांची महत्त्वाची सेटिंग्ज कशी करायची हे शिकवेन.
हा कोर्स का खरेदी करावा?
तुम्ही हा कोर्स खरेदी केल्यावर, तुम्हाला "Facebook Marketing in मराठी 2020" कोर्स आयुष्यभर उपलब्ध असेल.
- अनेक कंपन्यांसाठी फेसबुक मार्केटिंग करताना आम्ही ज्या तंत्रांचा वापर करतो, ते सर्व तुम्ही या कोर्समध्ये शिकाल.
- क्लायंटसाठी फेसबुक मार्केटिंगची सुरुवात कुठून करायची ते शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप शिकवले जाईल.
- तुमचा फेसबुक पेज ऑप्टिमाइज कसा करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं, हे या कोर्समध्ये शिकता येईल.
- फेसबुक कॅम्पेन, ॲड सेट, ॲड आणि ऑडियन्स म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला समजेल.
- कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक जाहिराती कशा तयार करायच्या, हे शिकता येईल.
- फेसबुक ॲड्सचे विविध प्रकार आणि त्यांचा योग्य वापर कुठे करायचा, हे देखील शिकवले जाईल.
फेसबुक मार्केटिंगच्या मदतीने तुमच्या उत्पादनांना आणि व्यवसायाला नवी ओळख मिळवून द्या.
आजच कोर्समध्ये नोंदणी करा!
Hire the developers behind TutorialSearch.io
We built this site — full-stack web apps, AI integration & automation. Tell us what you need and we'll build yours.