Canva Master Course 2025 | Learn Canva With Dhanraj Sonar
Learn Canva in Marathi for 2025! Master design skills with our comprehensive online course. Create stunning visuals for social media, presentations & more. Enroll now!
Course Content
Canva Master Course 2025 | Learn Canva With Dhanraj Sonar is an advanced Udemy course taught by Dhanraj Sonar. It runs 4h 56m, is taught in English, and includes a certificate of completion. Learners rate it 4.0 out of 5 from 1 review, with 2 students enrolled. It is a paid course, last updated July 2025.
Canva 2025: तुमचा सर्वंकष डिझाइन आणि कंटेंट निर्मिती कोर्स
तुम्ही MS Office वापरकर्ते आहात आणि वर्ड, एक्सेल, आणि पॉवर पॉइंट मध्ये प्रभावीपणे काम करू इच्छिता? हा कोर्स तुमच्यासाठीच आहे! या कोर्समध्ये तुम्ही यांसारखी कार्ये सहजपणे पार पाडू शकता.
शिक्षकांसाठी खास:
- ऑनलाइन व्हाईटबोर्ड: आकर्षक आकृत्या आणि माईंड मॅप्स वापरून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवण्यासाठी ऑनलाइन व्हाईटबोर्डचा वापर कसा करायचा ते शिका.
- शिकवणी सोपी करण्यासाठी विविध माईंड मॅप तयार करण्याचे तंत्र जाणून घ्या.
ग्राफिक डिझायनर्ससाठी:
- व्हिजिटिंग कार्ड, बॅनर डिझाइन, पोम्प्लेट डिझाइन आणि इतर प्रिंट करण्यायोग्य ग्राफिक्स जलद आणि प्रभावीपणे डिझाइन करा.
- डिझाइन प्रक्रियेला गती द्या आणि कमी वेळेत उत्कृष्ट परिणाम मिळवा.
सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्ससाठी:
- यूट्यूब थंबनेल, यूट्यूब बॅनर, फेसबुक कव्हर पेज, इंस्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सॲप पोस्ट, लिंक्डइन पोस्ट आणि इतर डिजिटल मार्केटिंग पोस्ट तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करा.
- आकर्षक आणि प्रभावी सोशल मीडिया कंटेंट तयार करण्यासाठी विविध टेम्प्लेट्सचा वापर करा.
ऑफसेट/प्रिंटिंग प्रेस आणि फोटोग्राफर्ससाठी:
- क्लायंटसाठी डिजिटल व्हॉट्सॲप इन्व्हिटेशन व्हिडिओ, फोटो रील व्हिडिओ, टायटल व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओ टायटल आणि वेडिंग टायटल यांसारख्या आकर्षक इमेज पोस्ट आणि व्हिडिओ रील्स तयार करा.
- हजारो तयार टेम्प्लेट्स वापरून वेळ वाचवा आणि जलद निर्मिती करा.
फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग:
- या कोर्समध्ये तुम्ही फोटो एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगचे तंत्र शिकाल.
कोडिंगशिवाय वेबसाईट डिझाइन:
- वेबसाईट डिझाइन आणि लँडिंग पेज तयार करण्यासाठी कोणत्याही कोडिंग ज्ञानाची आवश्यकता नाही.
- एआय कोडींगच्या मदतीने फक्त काही शब्द टाईप करून आकर्षक वेबसाईट आणि लँडिंग पेज तयार करा.
Canva 2025 कोर्समध्ये काय शिकाल?
- लोगो डिझाइन
- विविध प्रकारचे बॅनर ग्राफिक डिझाइन
- MS Office मधील सर्व कार्ये
- फोटो एडिटिंग
- व्हिडिओ एडिटिंग
- व्हाईटबोर्डचा वापर
- वेबसाईट क्रिएशन
- इमेज क्रिएशन (एआयच्या मदतीने)
हा कोर्स कोणासाठी आहे?
हा ऑलराउंडर कोर्स आहे, जो कोणीही करू शकतो! यासाठी तुम्हाला फक्त कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलची गरज आहे. कोणत्याही सॉफ्टवेअरची आवश्यकता नाही.
कोर्सचे नाव: Canva 2025
शिकण्याची भाषा: मराठी
धनराज सर यांच्या मार्गदर्शनाखाली, या कोर्समध्ये तुम्ही डिझाइन आणि कंटेंट निर्मितीचे सर्व आधुनिक तंत्र शिकू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता.
Have a design? We'll build it — the devs behind TutorialSearch.io
Pixel-accurate, responsive front-ends from your Figma — wired to real back-ends by the team that built this site.