कॅम्पस टू कॉर्पोरट स्टुडंट्स आणी फ्रेशर्स ह्यांच्यासाठी
Boost your career! Learn resume writing, interview skills & effective English communication. Get job-ready now.
Course Content
कॅम्पस टू कॉर्पोरट स्टुडंट्स आणी फ्रेशर्स ह्यांच्यासाठी is an intermediate-level Udemy course taught by Mayur Pangrekar. It runs 1h 54m and is taught in English. Learners rate it 4.2 out of 5 from 4 reviews, with 251 students enrolled. It is free to enroll, last updated October 2021.
कॉलेज ते कॉर्पोरेट: इंजीनियर्ससाठी नोकरी मिळवा - 9 फायदे!
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि फ्रेशर्ससाठी नोकरी शोधणे एक आव्हान असू शकते. म्हणूनच, आम्ही घेऊन आलो आहोत खास कोर्स, जो तुम्हाला कॉलेज जीवनातून थेट कॉर्पोरेट जगात यशस्वी नोकरी मिळवण्यासाठी तयार करेल. या कोर्समध्ये तुम्हाला मिळतील 9 महत्त्वाचे फायदे:
- प्रमाणित ज्ञान: आत्मविश्वास वाढवणारे, खात्रीशीर मार्गदर्शन.
- नोकरी शोधाची सविस्तर माहिती: काय करावे, कसे करावे आणि काय टाळावे याबद्दल मार्गदर्शन.
- पॉवरफुल रेझ्यूमे: प्रभावी रेझ्यूमे तयार करण्याची कला.
- 33 उदाहरणे: संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सोप्या उदाहरणांचा समावेश.
- स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन: नोकरी शोधण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.
- प्रॅक्टिकल टिप्स: प्रत्यक्ष उपयोगी टिप्स आणि युक्त्या.
- टार्गेट कंपन्या ओळखा: तुमच्यासाठी योग्य कंपन्या शोधण्याचे तंत्र.
- इफीशिएंट जॉब सर्च टेक्निक: जलद आणि प्रभावी नोकरी शोध तंत्र.
- पटकन नोकरी: सिद्ध झालेल्या पद्धतींनी लवकर नोकरी मिळवा.
हा कोर्स मराठीमध्ये असून इंग्रजी उदाहरणांचा वापर केला आहे, ज्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतील.
माझा कोर्स खरेदी केल्यावर तुम्हाला काय मिळेल?
- 1 तास 1:1 व्हिडिओ कोचिंग सत्र: वैयक्तिक मार्गदर्शन.
- 33 उदाहरणे: जलद समजून घेण्यासाठी सोप्या उदाहरणांचा समावेश.
- रेफरन्स यू ट्यूब लिंक्स: उपयुक्त व्हिडिओ लिंक्स.
- इंग्रजी सुधारणा टेक्निक: इंग्रजी भाषेला गती देणाऱ्या टिप्स.
- रेझ्यूमे टेम्पलेट: प्रभावी रेझ्यूमेसाठी तयार टेम्पलेट्स.
- इफेक्टिव लेखन टेक्निक: प्रभावी लेखनाचे तंत्र.
- कौशल्ये आणि वैशिष्ट्ये दर्शवा: लेखणीतून तुमची क्षमता दर्शवा.
- मुलाखत कौशल्ये: मुलाखतीची तयारी कशी करावी.
- मुलाखतीतील मुख्य प्रश्न: उत्तरांसहित मुलाखतीतील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती.
- इफेक्टिव इंग्रजी: 5 प्रभावी सवयी.
- इंग्रजी सुधारण्यासाठी टिप्स: इंग्रजी भाषेतील सुधारणांसाठी उपयुक्त टिप्स.
- फोनवर बोलण्याची कौशल्ये: प्रभावीपणे फोनवर संवाद साधण्याचे तंत्र.
- फोन कॉल रचना: योग्य फोन कॉलची रचना कशी करावी.
- प्रभावी ईमेल लेखन: प्रभावी ईमेल कसे लिहायचे.
- नोकरी शोधण्याचे तंत्र: नोकरी शोधण्यासाठी आधुनिक तंत्र.
- प्रोफेशनल लिंक्डइन प्रोफाइल: प्रभावी लिंक्डइन प्रोफाइल तयार करण्याचे टप्पे.
हा कोर्स कोणासाठी आहे?
- फ्रेशर्स आणि विद्यार्थी
- नोकरी शोधणारे
- कॉलेजचे विद्यार्थी
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह
आवश्यकता: नवीन गोष्टी शिकण्याची तयारी.
आजच कोर्समध्ये सामील व्हा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या!
Hire the developers behind TutorialSearch.io
We built this site — full-stack web apps, AI integration & automation. Tell us what you need and we'll build yours.